Crop County

टाटा बहार (1000 मिली)

769

नवीन पिढीतील सेंद्रिय वनस्पती वाढीचे प्रवर्तक जे वनस्पतीच्या स्रोतापासून तयार झालेले अमीनो अ‍ॅसिडचे विशिष्ट मिश्रण आहेत आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी आवश्यक घटकांसह गरजेचे आहे. पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.

Category:

घटक: पूर्णपणे विरघळलेले घन पदार्थ- 50 – 52 % हायड्रोलाईझ्ड प्रथिने ( अमिनो आम्ल डब्ल्यू/व्ही ) – 20 – 21 % , हायड्रोलाईझ्ड कर्बोदके- 6.25 – 6.75 % , एकूण अमिनो नायट्रोजन- 5 – 5.5 %

प्रमाण: 30 मिली/पंप किंवा 300 मिली/एकर

वापरण्याची पद्धत: पानांवर फवारणे

परिणामकारकता: नवीन पिढीतील सेंद्रिय वनस्पती वाढीचे प्रवर्तक जे वनस्पतीच्या स्रोतापासून तयार झालेले अमीनो अ‍ॅसिडचे विशिष्ट मिश्रण आहेत आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी आवश्यक घटकांसह गरजेचे आहे.

मिसळण्यास सुसंगत: सर्व सामान्य पिक संरक्षण औषधांशी सुसंगत

प्रभाव कालावधी: वापरल्यापासून 15 ते 20 दिवस,

पुनर्वापर आवश्यकता: पिकाच्या वाढीच्या काळात दोनदा ते तीनदा वापर विशेषत: फुलोऱ्याच्या पूर्वी, फुलोऱ्याच्या वेळी आणि फळे तयार होण्याच्या अवस्थेत.

पिकांसाठी लागू: भाज्या, तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि फळ पिके

अतिरिक्त माहिती: हरीतलवकाच्या निर्मितीस चालना देते. अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन सुधारते. फुलोरा वाढवते आणि फुले तसेच फळे वाढण्यात मदत करते. दर्जा आणि उत्पन्न सुधारते.

टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!