Crop County

किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.)

1799

मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.शूट फ्लाय, मिली बग, लीफ हॉपर, पाने खाणारे अळी , स्टेम फ्लाय, गर्डल बीटल, पांढरी माशी, चहा वरील मच्छर घाटेअळी ,फळ माशी,शेंगा पोखरणारी अळी

Category:

घटक: थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी

प्रमाण: कापूस @ 80 मिली / एकर; मका, टोमॅटो, सोयाबीन @ 50 मिली / एकर; भुईमूग, मिरची, चहा @ 60 मिली / एकर

वापरण्याची पद्धत: फवारणी

परिणामकारकता: मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.शूट फ्लाय, मिली बग, लीफ हॉपर, पाने खाणारे अळी , स्टेम फ्लाय, गर्डल बीटल, पांढरी माशी, चहा वरील मच्छर घाटेअळी ,फळ माशी,शेंगा पोखरणारी अळी

मिसळण्यास सुसंगत: सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता

पुनर्वापर आवश्यकता: कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.

पिकांसाठी लागू: कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.

अतिरिक्त माहिती: शोषक कीटकांविरूद्ध प्रभावी नियंत्रण