पीक संरक्षणासाठी योजना
कीड, रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (क्रॉपसॅप) खरीप व रब्बी हंगामांतील विविध पिकांसाठी ही योजना राबवली जाते. आंबा, डाळिंब, केळी, चिकू, मोसंबी, संत्रा या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत सल्ला दिला जातो. ही योजना पीकनिहाय विविध जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. कीड सर्वेक्षकामार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन कीड रोगासंबंधात निरीक्षणे घेण्यात येतात. राष्ट्रीय कृषी संशोधन […]
पीक संरक्षणासाठी योजना Read More »