विहीर पुनर्भरण
नाव : विहीर पुनर्भरण (कृषी विभाग महाराष्ट्र शासन ) योजना काय आहे : विहीर पुनर्भरण साठी अनुदान अनुदान स्वरूप : जास्तीत जास्त १२,००० देय राहील.अनुदान कोणाला भेटनार: वयक्तिक शेतकरी.अनुदान मिळवण्याचे नियम : मर्यादित क्षेत्रासाठी, नियम पूर्ती करावी लागेल इत्यादी.कोणती प्रमाणपत्र लागणार : ७/१२ ८-अ, मागणी प्रमाणपत्र इत्यादीकोणाशी भेटावयास लागेल : तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय […]