सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र
दर कोसळतात त्या वेळी करा मूल्यवर्धन टोमॅटोचे दर जेव्हा कोसळतात, त्या वेळी निराश होण्याची गरज नाही. त्यावर साधीसोपी प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करून त्याची पावडर तयार करा. बाजारपेठेत अशा तयार पदार्थांना मार्केट तयार करणे शक्य आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.अलीकडील काळात विविध शेतमालांच्या प्रक्रियेला महत्त्व आले आहे. उदाहरण घ्यायचे तर आल्याची वा लसणाची पेस्ट […]
सौरऊर्जेच्या मदतीने टोमॅटो पावडर बनवणारे तंत्र Read More »