Crop County

Author name: Rahul Bonde

मनरेगा अंतर्गत योजना

अ.क्र. योजनेचे नांव प्रकल्प स्वरुप         बाबनिहाय प्रकल्प किंमत (रुपये) अनुदानाचे     ( टक्के ) योजना  अंमलबजावणी  अधिकारी लाभधारक   निवडीचे अधिकार १. कुक्कुट पालन शेड ३.७५ बाय २ मीटर, (१०० कोंबडयांसाठी) रु. ४०,०००/- रु. ४०,०००/- च्या मर्यादेत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत व पंचायत समिती २. शेळी पालन शेड ३.७५ बाय २ […]

मनरेगा अंतर्गत योजना Read More »

बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती

बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र, असे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो; पण त्यासाठी बराच खर्च येतो. संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस बांधले जातात. बायोगॅस बांधणीसाठी लागणारे साहित्य

बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती Read More »

डेअरी व पोलट्री व्हेचर कँपिटल योजना

पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात. पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत- अ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख. ब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत)

डेअरी व पोलट्री व्हेचर कँपिटल योजना Read More »

कृषी पदवीधारकांसाठी अँग्रो क्लिनिक व बिझनेस सेंटर योजना

कृषी किंवा कृषी संलग्न विषयातील पदवी धारक उघोजक वैयक्तिक कींवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र. ह्या योजनेअंतर्गत कृषी पदवी धारकाने तंत्रक्षान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकन्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखाची / मर्यादा संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास रु. ५० लाखाची / मर्यादा. रु. ५ लाख

कृषी पदवीधारकांसाठी अँग्रो क्लिनिक व बिझनेस सेंटर योजना Read More »

किसान क्रेडीट कार्ड योजना

किसान क्रेडीट कार्ड योजना शेतीसाठी खेळते भांडवल पुरवणारी बँकेची योजना सर्व प्रकारच्या पीक लागवडी / जोपासनेची तरतूद उदा. भाजीपाला, फुले, नगदी पिके, भुसार पिके, गळीत पिके, तृणधान्ये, फळबागा इत्यादी. नगदी स्वरुपात कर्ज वाटप. रु. ५०,०००/- हजारापर्यंत गपाण खर्च नाही. १० ते २० %  आकस्तिक खर्चाची तरतूद. शेतकन्याला पतपुस्तिका व चेक बुक दिले जाते. कँश क्रेडिट

किसान क्रेडीट कार्ड योजना Read More »

वैयक्तिक अपघात विमा योजना

योजनेची ठळक वैशिष्‍ट्ये सुरक्षेची व्याप्ती –सर्व किसान क्रेडिट कार्डधारकांना ही योजना ह्या देशांत मृत्‍यु किंवा कायम अपंगत्‍वाच्‍या प्रसंगी सुरक्षा देते. सुरक्षाप्राप्‍त व्‍यक्‍ती – 70 वर्षे वयापर्यंतचे सर्व किसान क्रेडिट कार्डधारक जोखमीची व्याप्ती – ह्या योजनेचे फायदे खाली दिले आहेत; बाह्य परिस्थिति, हिंसा किंवा दृश्‍य साधनांमुळे मृत्‍यु आल्‍यास: रू.50,000/- कायमचे संपूर्ण अपंगत्‍व – रू.50,000/- दोन हात व दोन डोळे किंवा

वैयक्तिक अपघात विमा योजना Read More »

परदेशात शेतीमाल निर्यातीसाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे

1) फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र शेतीमालाची निर्यात एका देशातून दुसऱ्या देशात करताना शेतीमालाद्वारे किडी व रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून सन 1951 मध्ये “आ ंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार’ करण्यात आलेला आहे. या करारानुसार सर्व सदस्य देशांना शेतीमालाची आयात आणि निर्यात करताना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे बं धनकारक करण्यात आलेले आहे. सदरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय शेतीमालाची आयात किंवा निर्यात करता येत

परदेशात शेतीमाल निर्यातीसाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे Read More »

ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ

ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो. याशिवाय पारंपरिक पद्धतीने लाह्या, पापड्या, भातवाड्या व हुरड्यासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो. ज्वारीच्या लाह्या मक्‍याप्रमाणेच ज्वारीपासून उत्तम प्रकारच्या लाह्या तयार होऊ शकतात. त्यासाठी राजहंस, कोंडवा, झिलारी या स्थानिक वाणांचा वापर केला जातो. राहुरी कृषी विद्यापीठाने यासाठी फुले पंचमी

ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ Read More »

मशरूम लागवड प्रक्रिया

काड भिजवणे प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे. निर्जंतुकीकरण निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम

मशरूम लागवड प्रक्रिया Read More »

बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश

बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करावी. रस 1) खाण्यायोग्य असलेली पिवळसर रंगाची पिकलेली व निरोगी बोरे निवडून घ्यावीत. किडकी बोरे निवडून काढण्यासाठी बोरे पाण्यात टाकल्यास किडकी बोरे पाण्यावर तरंगतात, तर चांगली बोरे पाण्यात बुडतात.2) पाण्यात बुडालेली बोरे स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बोरातील

बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश Read More »