Crop County

Author name: Rahul Bonde

आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना

महाराष्ट्रातील ८५ टक्के आदिवासी लोकसंख्या ही शेती व्यवसायाशी निगडीत आहे. त्यापैकी ४० टक्के आदिवासी शेतकरी असून ४५ टक्के आदिवासी शेतमजूर आहेत. म्हणून आजही आदिवासींची अर्थव्यवस्था कृषी व कृषी संलग्न व्यवसायावर अवलंबून आहे. ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो… यानिमित्त कृषी व्यवसायाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारा हा लेख. महाराष्ट्र शासनाने […]

आदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप / तेल पंप पुरवठा योजना Read More »

अटल बांबू समृद्धी योजना

प्रस्तावना:- बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor) असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱयांना

अटल बांबू समृद्धी योजना Read More »

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाण

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरिता राज्यातील 34 जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण – घेवाण Read More »

जनावरांचे गट वाटप योजना

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची राज्य योजना – जनावरांचे गट वाटप योजना अ.क्र. योजनेचे नांव प्रकल्प स्वरुप बाबनिहाय प्रकल्प किंमत (रुपये) अनुदानाचे (टक्के) योजना अंमलबजावणी अधिकारी लाभधारक निवडीचे अधिकार १. नाविन्यपुर्ण योजना– ०६ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना ०६ संकरीत गाई / म्हशींचे वाटप-प्रती जनावर किंमत @ रु. ४०,०००/-, प्रमाणे रू २,४०,०००/- सर्वसाधारण ५०, अनुसुचीत

जनावरांचे गट वाटप योजना Read More »

केळी पीक विमा योजना

रावेर, जि. जळगाव – हवामानावर आधारित पीक विमा योजनेसंदर्भात केळी पिकाच्या संवेदनशील “ट्रिगर्स अवस्थे’बाबत अहवाल तयार करून तो मुख्य सांख्यिकी विभाग पुणे यांना पाठविल्याची माहिती कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अनिल भोकरे यांनी सांगितले. तर सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यातीची परवानगी व केळीसाठी पीक विमा योजनेसंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या भेटीची वेळ मिळाल्याची माहिती खासदार हरिभाऊ

केळी पीक विमा योजना Read More »

कृषी उद्योजकता विकास (भाग-2)

‘कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम’ चा उद्देश, अर्थसहाय्य लाभार्थी निवड, अटी-शर्ती, अंमलबजावणी आदींबाबतच्या सविस्तर मार्गदर्शनाच्या‍ लेखाचा भाग दुसरा…. उपक्रमाची अंमलबजावणी 1. या उपक्रमाची अमलबजावणी प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी पणन तज्‍ज्ञ यांच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी कृषी पणन तज्‍ज्ञ हे सदर उपक्रमाची माहिती लाभार्थींना व्हावी यासाठी वर्षाच्या सुरूवातीलाच आत्मा अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध जिल्हा व तालुकास्तरीय आत्मा

कृषी उद्योजकता विकास (भाग-2) Read More »

कृषि उद्योजकता विकास (भाग-1)

जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांची मुख्य उद्दीष्टे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे, निव्वळ उत्पन्न वाढविणे, शेतकऱ्यांना कृषी पणन सुविधा पुरविणे ही आहेत. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पांतर्गत अनेक घटक राबविले जातात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला गुणवत्ता पूर्ण बनविणे, शेतमालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, मुल्यवर्धन, कृषी मालाची थेट विक्री इत्यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न

कृषि उद्योजकता विकास (भाग-1) Read More »

कुक्कुटपालन शेड

योजना कुक्कुटपालन शेड काय आहे : महात्मा गांधी रोजगार हमी योजना ३. ७५ बाय २ मीटर (१०० कोंबड्या साठी ) रु. ४०,००० /- च्या मर्यादित अनुदान कोणाला भेटनार : ग्रामपंचायत व पंचायत समितीने निवडलेले लाभार्थी अनुदान मिळवण्याचे नियम : मनरेगा नियम पूर्ण केलेले असावेत कोणती प्रमाणपत्र लागणार : जॉब कार्ड, ओळखपत्र, पत्ता पुरावा, (७\१२ ८

कुक्कुटपालन शेड Read More »

अवजारांसाठी विविध योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकरी, उत्पादक संघ तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे, उपकरणे व संयंत्रे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.दिवसेंदिवस शेती कामांमध्ये मजुरांची कमी होणारी संख्या, मजुरीवरील होणाऱ्या खर्चामुळे मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. पिकांचा उत्पादन खर्च वाढतो. यामुळे फलोत्पादन क्षेत्रामध्येही अवजारे आणि यंत्रांचा वापर महत्त्वाचा आहे. शेतकरी,

अवजारांसाठी विविध योजना Read More »

अटल सौर कृषी पंप योजना

अपांरपरिक उर्जेचा शेतीमध्ये वाढता वापर सततची नापिकी.. पावसाची अनियमितता.. एक ना अशा अनेक कारणांमुळे शेतीबद्दलची निराशा वाढत चालली आहे. शेतीला केवळ पाणी व उत्कृष्ट निविष्ठा असल्यास शेतकरी आपल्या बळावर उत्पादनातून मोठी वाढ करू शकतो. त्याचप्रमाणे शेतीमध्ये तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जेचा उपयोग केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पादनात वृद्धी होऊ शकतो. त्याचा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यात येत असून जिल्ह्यात अटल

अटल सौर कृषी पंप योजना Read More »