‘अनारनेट’ डाळिंब निर्यातीची कार्यपद्धती
कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत असताना किडी व रोगांचा प्रसार होऊ नये, तसेच त्यावर नियंत्रण रहावे म्हणुन जागतिक अन्न संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन १९५१ मध्ये अंतरराष्ट्रीय पिकसंरक्षण करार ( (International Plant Protection Convention 1951) करण्यात आलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करार म्हणून ओळखला जातो. सदर कराराचा मुख्य उद्देश असा आहे, की कृषिमाल निर्यातीद्वारे […]
‘अनारनेट’ डाळिंब निर्यातीची कार्यपद्धती Read More »