Crop County

Author name: Rahul Bonde

Kisan

भारतातील सर्वात मोठा कृषी प्रदर्शन

किसान अॅग्री शोचे उद्दिष्ट व्यावसायिक, धोरणकर्ते, अधिकारी आणि मीडिया यांना भेटण्यासाठी एक मंच प्रदान करून भारतीय कृषी समुदायाला एकत्र आणण्याचे आहे. भारतातील शेतीचे भविष्य मजबूत करणे हे त्याचे ध्येय आहे.13 – 17 डिसेंबर 2023 पुणे इंटरनॅशनल एक्सहिबिशन अँड कॉन्व्हेंशन सेंटर, पुणे.

भारतातील सर्वात मोठा कृषी प्रदर्शन Read More »

महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना

राज्य शासन खालील प्रमाणे कृषी जलसिंचनावर शेतकऱ्याला अनुदान देणार आहे: या योजनेअंतर्गत नवीन विहीर साठी रु. २. ५० लाख एवढे अनुदान देण्यात येईल. इनवेल बोअरींग साठी रु. २० हजार एवढे अनुदान देणार आहे पम्प संचासाठी रु. २० हजार एवढे अनुदान देण्यात येईल. वीज जोडणीसाठी रु १० हजार एवढे अनुदान देण्यात येईल. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी रु.

महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना Read More »

खवा निर्मिती तंत्र

खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते. दूध चांगले घट्ट झाल्यावर तापमान 80 ते 88 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते. जेव्हा खवा कढईचा आजूबाजूचा व तळाचा भाग सोडेल आणि एकत्र चिकटू लागेल तेव्हा खवा तयार झाला असे

खवा निर्मिती तंत्र Read More »

केळीखोडापासून धागे

केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्‍य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल. केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते. केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्‍यक बाबी केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र कापलेल्या केळीझाडांचे खोड तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस विद्युत पुरवठा

केळीखोडापासून धागे Read More »

काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती

काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्‍यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात. काजू टरफलाचे तेल हे काळ्या रंगाचे, घट्ट डांबरासारखे दिसते. काजू टरफल तेलाचा लॅमिनेटिंग कागद, ऍक्‍टिवेटेड कार्बन, ब्रेक लायनिंग, रंग, रेक्‍झिन, रबर संयुगे इत्यादी उद्योगधंद्यांत मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याव्यतिरिक्त इमारती

काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती Read More »

उसापासून पॅकेजिंग

सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते. सेंद्रिय उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय पॅकेजिंग आवश्‍यक मानले जाते. तसा आग्रहही आता जागरूक ग्राहक आणि सुपर मार्केट धरत आहेत. नेदरलॅंड येथील सेंद्रिय उत्पादक कंपनीने आपल्या पुरवठादारासह उसाच्या टाकाऊ घटकापासून पॅकेजिंग विकसित केले आहे.नेचर अँड मोअर ही कंपनी

उसापासून पॅकेजिंग Read More »

आवळा कॅन्डी

आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेली मोठी किंवा मध्यम आकाराची रसदार फळे निवडावी. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १

आवळा कॅन्डी Read More »

मृदा परीक्षण और मृदा स्वास्थ्य पत्रक(MP)

राज्य शासन द्वारा किसानों की दी जाने वाली सुविधाएं योजना प्रदेश के समस्त खेतों का मृदा परीक्षण कर शत प्रतिशत स्वाईल हैल्थ कार्ड जारी करने का लक्ष्य रखा गया है। मृदा स्वास्थ्य कार्ड में कृषकों के खेतों के मिट्‌टी नमूना विश्लेषण के परिणाम एवं उनके आधार पर उर्वरक उपयोग की अनुशंसा उपलब्ध रहती है। मध्यप्रदेश

मृदा परीक्षण और मृदा स्वास्थ्य पत्रक(MP) Read More »

मुख्यमंत्री कृषक समृद्धि योजना(MP)

परिचय राज्य की प्रमुख कृषि फसलें गेहूँ, चना, मसूर, सरसों एवं धान की कृषि लागत बढने, उत्पादकता बढ़ाने के लिए कृषकों को प्रोत्साहित किए जाने तथा फेयर एवरेज क्वालिटी (FAQ) गुणवत्ता उत्पादन को प्रोत्साहित किए जाने हेतु मंत्री – परिषद आदेश आयटम क्रमांक 18 दिनांक 27 मार्च, 2018 से मुख्यमंत्री कृषक समृद्धि योजना को स्वीकृति

मुख्यमंत्री कृषक समृद्धि योजना(MP) Read More »

मछली पालन से जुड़ी प्रश्नोत्तरी(MP)

मछली पालन क्यों करें, इसकी विशेषताएं क्या हैं ? मत्स्य पालन सहायक व्यवसाय के रूप में ग्रामीण अंचलों में कम श्रम, कम लागत, कम समय में अधिक लाभ देने वाला व्यवसाय है। बाजार की समस्या नहीं है । हर साईज की उत्पादित मछली का विक्रय आसानी से हो जाता है । इस कारण घाटे की संभावना

मछली पालन से जुड़ी प्रश्नोत्तरी(MP) Read More »