- पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत-
- अ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख.
- ब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत) प्रकल्प किंमत – रु १५ लाख.
- क) स्थानिक दुग्धजन्य पदार्थ तयार करणयासाठी मशिनरी विकत घेणे. प्रकल्प किंमत – रु १० लाख.
- ड) दुग्ध पदार्थ वाहतुक व्यवस्था (कोल्ड चेन सहीत प्रकल्प किंमत – रु २० लाख.
- इ) खाजगी व्हेटरनरी क्लिनिक काढण्यासाठी रु. २ लाख. फिरते क्लिनिक व स्थानिकासाठी रु. १.५० लाख
- उ) पोल्ट्री ब्रीडींग फार्म – प्रकल्प किंमत – रु ३० लाख.
३. मार्जिन १० %
४ प्रकल्प किंमतीच्या ५० % बीनव्याजी वहेंचर कँपिटल
५ बँक कर्ज – प्रकल्प किंमतीच्या ४० %
६ परतफेड कालावधी ७ वर्षे
७ योजनेची अंमलबजावणी नाबार्ड बँकांमार्फत करते.
८ नियमित कर्जफेड करणान्यांस बँकेने दिलेल्या कर्जवर ५० % व्याजासाठी अनुदान मिळते.