Crop County

मनरेगा अंतर्गत योजना

अ.क्र.योजनेचे नांवप्रकल्प स्वरुप         बाबनिहायप्रकल्प किंमत (रुपये)अनुदानाचे     ( टक्के )योजना  अंमलबजावणी  अधिकारीलाभधारक   निवडीचे अधिकार
१.कुक्कुट पालन शेड३.७५ बाय २ मीटर, (१०० कोंबडयांसाठी)रु. ४०,०००/-रु. ४०,०००/- च्या मर्यादेतगटविकास अधिकारीग्रामपंचायत व पंचायत समिती
२.शेळी पालन शेड३.७५ बाय २ मीटर, (१० शेळयांसाठी)रु. ४०,०००/-रु. ३५,०००/- च्या मर्यादेतगटविकास अधिकारीग्रामपंचायत व पंचायत समिती
३.गाय/म्हैस यांच्याकरिता गोठयात पक्के तळ,गव्हाण,मुत्रसंचय टाके२६.९५ चौ.मीटर (०६ दुधाळ जनावरांसाठी)रु. ३५,०००/-

रु. ३५,०००/- च्या मर्यादेतगटविकास अधिकारीग्रामपंचायत व पंचायत समिती
४.पशुधन/गुरांसाठी पुरक खाद्य (अझोला)२ बाय २ बाय ०.२ मीटररु. २,०००/-रु. २,०००/- च्या मर्यादेतगटविकास अधिकारीग्रामपंचायत व पंचायत समिती