Crop County

ठाणबंद पध्दतीने शेळी पालन

शेळी पालन ठाणबंद पध्दत

राज्यामध्ये शेळीपालन योजना राबविणेकरिता महामंडळाने रू.100.00 कोटी एवढा निधीची शासनाकडे मागणी करण्यांत आली आहे. या योजनेंतर्गत शेळी-मेंढीपालकांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने 20% अनुदान, 6% व्याजदराने कर्ज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. महामंडळास उपलब्ध होणा-या रू.100.00 कोटी निधीमधून प्रस्तावित करण्यात येणा-या शेळीगटासाठी आवश्यक असलेल्या अनुदान आणि कर्जाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.तपशील10+120+150+2100+4
1प्रतिगट किंमतRs.1,09,902/-Rs.2,09,045/-Rs.5,00,187/-Rs.1,00,350/-
2प्रस्तावित गटांची संख्या (लाभधारक)3828828424245
3
अ)शासनाचे लागणारे अर्थसहाय्य ,अनुदान 20 टक्के (रू.लाख)841.39346.17424.15490.17
ब)कर्ज 75 टक्के, 6 टक्के व्याजदराने (रू.लाख)3155.261298.171590.591838.14
एकूण3996.651644.342015.742328.31